Health Olympic Gomantak Digital Team
गोवा

Goa News : प्राचीन शास्त्र विश्‍वासाठी देणगी : ब्रह्मेशानंदाचार्य

कोरियात आरोग्य ऑलिम्पिकचे उद्‍घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

खांडोळा : जीवनातील शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंचा समावेश असलेल्या सौंदर्य आणि आरोग्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन आवश्यक आहे. समग्र आरोग्य आणि कल्याण यांना चालना देण्यासाठी भारतातील प्राचीन शास्त्र आणि ज्ञान हे संपूर्ण विश्वासाठी एक देणगी आहे. या क्षेत्रात भारत आणि कोरिया यांच्यातील संबंधांना आणि सहकार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल, असे आध्यात्मिक धर्मगुरु, पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले.

दक्षिण कोरिया येथे, इंटरनॅशनल ह्युमॅनिटी जनरल युनियन द्वारे आंतरराष्ट्रीय सौंदर्य आणि आरोग्य ऑलिंपिक 2023 हा ऐतिहासिक कार्यक्रमाच्या उद्‍घाटन समारंभात पूज्य स्वामीजींना प्रमुख मान्यवर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, याप्रसंगी पूज्य स्वामीजी बोलत होते. भारतीय शिष्टमंडळात अ‍ॅड्. ब्राह्मीदेवीजी - अध्यक्ष सद्‍गुरू फाउंडेशन व डॉ. गोपाल जी - अध्यक्ष ग्लोबल योग अलायन्स यांची उपस्थिती होती.

दक्षिण कोरियात स्वामीजींकडून भारताचे प्रतिनिधित्व

या कार्यक्रमात ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींची उपस्थिती भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर प्रचारासाठी महत्त्वपूर्ण होती. आध्यात्मिक धर्मगुरु या नात्याने स्वामीजींनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या ऑलिंपिकमध्ये विविध देशातील अनेक नामांकित सौंदर्य आणि आरोग्य व्यावसायिकांचा सहभाग होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT