RG Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'आरजी'च्या पदयात्रेवर ठाणे पंचायतीचा आक्षेप, पोलिसांनी पदयात्रा रोखली

म्हादई प्रश्नाबाबत जनजागृती करण्यासाठी 'आरजी'ची पदयात्रा रोखली

गोमन्तक डिजिटल टीम

म्हादई प्रश्नाबाबत जनजागृती करण्यासाठी रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी (आरजीपी) आजपासून (सोमवार) ठाणे- सत्तरी येथून नऊ दिवसांची पदयात्रा सुरू करणार असल्याचे आरजीपी प्रमुख मनोज परब यांनी याविषयी बोलताना सांगितले होते.

RG

'पक्षाची ही राज्यभरातील 100 किमीची पदयात्रा भावी जलसुरक्षेसाठी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आज जनजागृतीसाठी काढलेली ही पदयात्रा सत्तरी येथील ठाणे पंचायतीजवळ पोलिसांनी रोखली. यावेळी मोठ्याप्रमाणावर पोलीस फाटा तैनात होता.

RG

दरम्यान या पदयात्रेविषयी आरजीपी प्रमुख मनोज परब म्हणाले होते कि, म्हादईचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे हे गोवावासियांना समजावून सांगण्यासाठीच आमचा हा मोर्चा असून यात आम्ही लोकांना नदीचे महत्त्व पटवून देणार आहोत.म्हादईप्रश्नी गोवा सरकार कर्नाटकला रोखण्यात अयशस्वी ठरलंय. त्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही लोकांना एकत्र करीत आहोत. मात्र आज पहिल्याच दिवशी हि पदयात्रा ठाणे पंचायतीने रोखली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT