Broke the bike Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : काणकात मनोरुग्णाने दहा दुचाकी फोडल्या!

म्हापसा पोलिसांनी मनोरुग्णास ताब्यात घेतले

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिमेलोवाडा-काणका येथे 25 वर्षीय अनोळखी मनोरुग्णाने रस्त्याशेजारी पार्क दहा दुचाकी गाड्या लाकडी दंडुक्याच्या साहाय्याने फोडल्या. या प्रकरणाची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मनोरुग्णास ताब्यात घेतले.

यामध्ये सर्व वाहनांचे मिळून 1 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना 5 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. डिमेलोवाडा परिसरात एका 25 वर्षीय मनोरुग्ण युवकाने अचानकपणे हल्ला चढवत रस्त्याशेजारील वाहनांची नासधूस करण्यास सुरुवात केली.

या युवकाच्या हातात लाकडी दंडुका होता. याच दंडुक्याच्या साहाय्याने त्याने रस्त्याशेजारी पार्क केलेल्या दुचाकींचा दर्शनी भाग फोडण्यास सुरुवात केली. यावेळी दुचाकीवर बसलेला एक युवक किरकोळ जखमी झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT