108 ambulance service Goa Dainik Gomantak
गोवा

महत्वाची बातमी! 108 च्या नेटवर्कमध्ये व्यत्यय, गरूजूंसाठी नवा अत्यावश्यक नंबर जाहीर

आरोग्य खात्याच्या वतीने गरूजूंसाठी तात्पुरता नवा अत्यावश्यक नंबर जाहीर केला आहे.

Pramod Yadav

108 ambulance service Goa: गोव्यातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या 108 च्या नेटवर्कमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. यामुळे 108 च्या नंबरवरती फोन जात नाहीयेत. त्यामुळे आरोग्य खात्याच्या वतीने गरूजूंसाठी तात्पुरता नवा अत्यावश्यक नंबर जाहीर केला आहे.

कोणत्या अत्यावश्यक वैद्यकीय मदतीसाठी गरूजूंना 0832-6656969 या क्रमांकावर संपर्क करता असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, BSNL लाईन कट झाल्यामुळे नेटवर्कमध्ये व्यत्यय येत आहे. त्यामुळे 108 वर थेट कॉल जात नाहीत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: आजपासून गोव्यात रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Kopardem Accident: कोपार्डे-सत्तरी येथे बस-दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT