Rise in temperature  Dainik Gomantak
गोवा

Weather Updates: गोवेकरांना उन्हाळ्याची झळ बसणार; हवामान खात्याचा अंदाज

हिवाळा संपल्याने तापमानात हळूहळू वाढ होऊ लागले असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पुढील 3 दिवसात गोव्याचे तापमान दोन अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परिणामी गोवेकरांना उष्णतेचा सामना करावा लागणार असे चित्र दिसत आहे. हिवाळा संपल्याने तापमानात हळूहळू वाढ होऊ लागले असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

शनिवारपर्यंत दिवसाचे तापमान 35 डिग्री सेल्सिअस तर रात्रीचे तापमान 24 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी गोव्याचे (Goa) किमान तापमान 21.3 अंश सेल्सिअस होते. राज्यावर पूर्व-दक्षिण-पूर्वेकडील वारे जोर धरण्याची शक्यता असल्याने, पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात सुमारे दोन डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचे (Rain) कोणतेही संकेत नाहीत, मात्र अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे,” असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हवामान खात्याने मच्छीमारांना 75 किमीच्या पुढे समुद्रात (Sea) न जाण्याचा इशारा दिला आहे. कारण पुढील 24 तास 'गल्फ ऑफ मन्नार'च्या परिसरात 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team Fixing: यांना लाज कशी वाटत नाही? पाकिस्तानी खेळाडूंवर मॅच-फिक्सिंगचे गंभीर आरोप! PCB ने सुरु केली चौकशी

Crime News: हा नवरा आहे की सैतान? पत्नीची बोटं कापली, शीर धडावेगळं करुन फ्रिजमध्ये ठेवलं, मृतदेह खोलीतच सडत ठेवला; 25 वर्षीय 'रिया'ची निर्घृण हत्या

Dwidwadash Yog 2026: ग्रहांचा राजा अन् देवांचे गुरु एकत्र! 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; द्विद्वादश दृष्टी योगाचा मोठा चमत्कार

U20 Asian Cup 2027: दोन दशकांचा दुष्काळ अखेर संपला! 20 वर्षांच्या वनवासानंतर टीम इंडियाची 'एएफसी आशिया कप'मध्ये दिमाखदार एन्ट्री

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

SCROLL FOR NEXT