Temperature Rise in Goa Dainik Gomanatk
गोवा

Temperature Update: येत्या दोन दिवसात गोव्यातील तापमान गाठणार उच्चांक

हवामान खात्याने वर्तवला अंदाज

दैनिक गोमन्तक

Temperature Rise in Goa: राज्यात 13 आणि 14 मार्च 2022 रोजी तापमानात 3 ते 4 डिग्री सेल्सिअसने वाढ होणार आहे. पूर्वेकडील वारे तीव्र झाल्यामुळे; उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 3-4°C जास्त असण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने दर्शविला आहे. तसेच अशीच स्थिती आणखी 24 तास राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

गोव्यात (Goa) गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. यातच वेधशाळेने काही दिवसांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. गोव्यात केरी-सत्तरी भागात जवळजवळ अर्धा तास पाऊस पडला होता.

पुढील काही दिवसात हवामानात बदल होणार असून IMDने याबद्दलची माहिती दिली आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात पुढील 3 दिवसात कमाल तापमानात (Temperature) सुमारे 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मुळातच सध्या उकाडा जास्त आहे त्यात पुनः या तापमान वाढीमुळे गोवेकर हैराण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT