Temperature Dainik Gomantak
गोवा

गोव्यात असह्य उकाडा; तापमानात आणखी वाढ होण्याची शक्‍यता

5 आणि 6 एप्रिलदरम्यान पावसाची शक्‍यता हवामान खात्‍याचे वर्तवली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पुन्‍हा एकदा असह्य उकाडा जाणवू लागला असून अंगाची लाहीलाही होत आहे. 27 मार्चपासून तापमानात वाढ होत आहे. पुढील पाच दिवस त्‍यात फारसा फरक पडण्‍याची शक्‍यता नाही. मात्र किनारपट्टीच्या भागात 2 अंश अधिक तापमान असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (temperature rises in goa)

गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसानंतर (Rain) आता तापमानात वाढू लागले आहे. दुपारच्‍या वेळी तर घराबाहेर पडणे कठीण बनले आहे. उकाड्यापासून गारवा मिळावा यासाठी लोक शहाळे, ऊसाचा रस, विविध फळांचे रस, शीतपेये, आयस्क्रीमला (Ice cream) प्राधान्य देत आहेत. दरम्‍यान, गुरुवारी गोव्यात (goa) कमाल 33.9 अंश तर किमान 26.3 अंश तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसांत तापमानात मोठे काही बदल घडणार नाहीत. पण 5 ते 6 एप्रिलदरम्यान पावसाची शक्‍यता हवामान खात्‍याचे एम. राहुल यांनी व्‍यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रवींच्या निधनामुळे दुखवटा असताना सरकारने आयोजित केला सांस्कृतिक कार्यक्रम? सरकार असंवेदनशील असल्याचे काँग्रेसची टीका

Virat Kohli: विश्वविक्रम रचण्यापासून 'किंग' कोहली फक्त एक पाऊल दूर, 'क्रिकेटच्या देवा'ला मागे टाकण्याची संधी

Gujarat Cabinet Reshuffle: गुजरातमध्ये मंत्रिमंडळ फेरबदल; हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती, रविंद्र जडेजाच्या बायकोलाही मंत्रीपद

Viral Video: ट्रेनमधून जाणाऱ्या महिलेनं मोठा दगड दुसऱ्या ट्रेनच्या लोको पायलटवर भिरकावला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

IRCTC Down: दिवाळीला गावी जायचं कसं? तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅप अचानक डाऊन; प्रवाशांना मनस्ताप

SCROLL FOR NEXT