Telescopes Installed at 9 locations in Goa for Venus Jupiter Conjunction  EarthSky.org
गोवा

गोवेकरांसाठी पर्वणी! शुक्र-गुरु संयोग पाहण्यासाठी नऊ ठिकाणी दुर्बिणींची सोय

गोव्यात ॲस्ट्रोनॉमी संघटनेने 1 मे रोजी पहाटे 4.30 ते 5.30 दरम्यान जुन्ता हाउस, फातोर्डासह नऊ ठिकाणी दुर्बिणीची व्यवस्था केली आहे.

दैनिक गोमन्तक

Venus and Jupiter Conjunction | आपली आकाशगंगा अनेक रहस्यांनी भरलेली आहे. अनेक ग्रहांच्या संयोगाचे अनेक क्षण आपल्याला पाहायला मिळतात. आज रात्री आणि उद्या रविवारी सूर्यमालेतील दोन सर्वात तेजस्वी ग्रह जवळजवळ स्पर्श करताना दिसतील. यासाठी उद्या गोव्यात ऊ ठिकाणी दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आली आहे. (Telescopes Installed at 9 locations in Goa for Venus Jupiter Conjunction)

शुक्र आणि गुरु लाखो मैल दूर असतील, परंतु पृथ्वीपासून ते एकमेकांशी टक्कर होण्याच्या जवळ दिसतील. हा ग्रह संयोग दरवर्षी होतो परंतु या वर्षी ते नेहमी पेक्षा खूप जवळ दिसतील.

हा संयोग 2039 पर्यंत पुन्हा येणार नाही. गोव्यात ॲस्ट्रोनॉमी संघटनेने 1 मे रोजी पहाटे 4.30 ते 5.30 दरम्यान जुन्ता हाउस, फातोर्डासह नऊ ठिकाणी दुर्बिणीची व्यवस्था केली आहे.

ग्रहांचा संयोग म्हणजे काय?

संयोग म्हणजे जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या जवळ दिसतात किंवा पृथ्वीच्या रात्रीच्या आकाशात एकमेकांना स्पर्श करण्याइतके जवळ भासतात.

हा संयोग खगोलशास्त्रज्ञांसाठी खूप रोमांचक आहे आणि लोकांना ते पाहण्याची उत्तम संधी आहे, असे स्पेस सायंटिस्ट आणि सोसायटी फॉर पॉप्युलर अॅस्ट्रोनॉमीचे मुख्य स्टारगेझर प्रोफेसर लुसी ग्रीन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT