Goa News Live Dainik Gomantak
गोवा

Goa News: पाण्याचा अंदाज आला नाही अन् तो बुडू लागला मित्रांनी आरडाओरड केला पण..., फातोर्ड्यात तळ्यात अल्पवयीन मुलगा बुडला

Drowning Case Goa: पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला पण, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला.

Pramod Yadav

Fatorda Goa Lake Drowning News

फातोर्डा: गवळीवाडा येथील तळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने अल्वयीन मुलगा बुडाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

झिहान हळ्ळीमणी (वय. १३, रा. चंद्रावाडा फातोर्डा) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

झिहान मित्रांसोबत तळ्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला पण, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. झिहान बुडू लागल्याचे पाहून मित्रांनी आरडाओरडा सुरु केला. स्थानिकांनी तात्काळ तळ्याजवळ येत झिहानला बाहेर काढले.

झिहानची शुद्ध हरपली होती. दरम्यान, उपचारासाठी त्याला दक्षिण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, वेैद्यकीय अधिकाऱ्यांनी झिहानला मृत घोषित केले. फातोर्डा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT