Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: वास्को येथील गांजा प्रकरण, संशयिताला सशर्त जामीन मंजूर

Goa Drug Case: संशयिताकडून पोलिसांनी 1.2 किलो गांजा जप्‍त करून त्‍याला अटक केली होती.

दैनिक गोमन्तक

Goa Drug Case: गांजा प्रकरणात वास्‍को पोलिसांनी अटक केलेला सन्नी केवट याला न्‍यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. संशयिताकडून पोलिसांनी 1.2 किलो गांजा जप्‍त करून त्‍याला अटक केली होती.

20 हजार रुपये व तितक्‍याच रकमेचा हमीदार, आवश्यक असेल तेव्हा तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहणे, न्‍यायालयाच्‍या परवानगीशिवाय राज्‍याबाहेर न जाणे, आरोपपत्र दाखल झाल्‍यानंतर न्‍यायालयात सुनावणीवेळी हजर राहणे आदी अटींवर त्‍याला न्‍यायालयाने जामीर मंजूर केला. अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाच्‍या न्‍यायाधीश शमा जोशी यांनी हा आदेश दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Unseasonal Rain: वाळपईत अवकाळीचा कडाका! अचानक आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांची उडाली दाणादाण

Konkan Railway: कोकणवासियांसाठी गुड न्यूज! मुंबई ते मडगाव विशेष गाडी जाहीर; 'या' 23 स्थानकांवर असणार थांबा, पाहा वेळापत्रक

Rajasthan Royals Sale: IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! 15 हजार कोटींना विकली गेली 'राजस्थान रॉयल्स'; कोण आहे नवा मालक?

Honda: सफर गोव्याची! सर्वांचे स्वागत करणारे, मोठ्या जंक्शनचे काम करणारे 'होंडा' गाव

Mangaladitya Rajyog 2026: सूर्य-मंगळाची युती, 2 एप्रिलपासून मंगलादित्य राजयोगाचा चमत्कार; 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT