Supreme Court Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील रेल्वे दुहेरीकरणावर आज ‘सर्वोच्च न्यायालयात’ सुनावणी

या प्रकल्पाला राज्यातील पर्यावरप्रेमी लोकांनी विरोध केला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन प्रलंबित असलेला राज्यातील रेल्वे दुहेरीकरण प्रकल्प संबंधित केंद्रीय उच्चाधिकार समितीच्या (सीईसी) शिफारशींवर निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. यापूर्वी या समितीने वीज वाहिनीबाबतच्या तन्मार प्रकल्पाबाबत केलेली शिफारस सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली होती.

मोले अभयारण्यातून जाणाऱ्या तीन रेषीय प्रकल्पांपैकी रेल्वे दुहेरीप्रकरणाचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पाला राज्यातील पर्यावरप्रेमी लोकांनी विरोध केला होता. या तीन रेषीय प्रकल्पांमध्ये तन्मार प्रकल्प, रस्ता रुंदीकरण तसेच रेल्वे दुहेरीकरण याला तिन्ही प्रकल्पांना राज्यभरातून जोरदार विरोध झाला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पांच्या तपासणीसाठी केंद्रीय उच्चाधिकार समितीची निवड करून त्याचा अहवाल मागितला होता. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यापूर्वी या समितीने वीज वाहिनीबाबतच्या तन्मार प्रकल्पाबाबत केलेली शिफारस सुप्रीम कोर्टाने मान्य केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT