Siolim Crime News  Dainik Gomantak
गोवा

Siolim News: शिवोलीत गोशाळेतील कामगाराची आत्महत्या; शेडला घेतला गळफास

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

गोमंतक ऑनलाईन टीम

Siolim Crime News: उत्तर गोव्यातील शिवोली येथे एका गोशाळेतील कर्मचाऱ्याने गोशाळेच्या शेडलाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रमेश तिलकबहादूर पुन (वय 24) असे या कामगाराचे नाव आहे. तो मूळचा भाईले मोळी काराशीरमोळी काणकोण येथील असून सध्या शिवोलीत राहत होता.

रमेश हा शिवोली येथील अतुल गोशाळेत मदतनीस म्हणून काम करत होता. पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या गोशाळे शेडच्या छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकलेला नाही. हणजुण पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोमेकॉ मध्ये पाठवून दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT