Taxi Digital Meter
Taxi Digital Meter Dainik Gomantak
गोवा

राज्यातील ‘ॲप आधारित टॅक्सीबाबत विश्‍वासात घ्या’

दैनिक गोमन्तक

पणजी: सरकारला रोड टॅक्स, पॅसेंजर टॅक्स माफ करा, अशी विनंती केली होती. पण ती मान्य केली नाही. पण ज्यावेळी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आणि न्यायालयाने कर माफ करण्यास सांगितले, त्यावेळी कर माफ केला.

(Sudeep Tamhankar Statement about goa Taxi App)

जर राज्यात ॲप आधारित टॅक्सी चालवायची असेल तर सरकारने आम्हाला विश्‍वासात घ्यावे, असे खासगी बसमालक संंघटनेचे महासचिव सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले.

ते आझाद मैदान येथे माध्यमांशी बोलत होते. काल (19जुलै) आम्हाला मिळणाऱ्या इंधन सबसिडीचे 2019 नंतर नूतनीकरण केलेले नाही. ज्यावेळी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली, त्यावेळी रोड व पॅसेंजर कर माफ करण्यात आला. वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागितली. मात्र ते भेट द्यायला तयार नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

SCROLL FOR NEXT