Ramesh Tawadkar  Dainik Gomantak
गोवा

युवकांच्या विकासासाठी प्रयत्नशील: रमेश तवडकर

'जलतरण तलाव बांधकाम पुढील 6 महिन्यात सुरू करता येईल'

दैनिक गोमन्तक

आगोंद: चापोली व पैंगीण मैदानाजवळ जमीन उपलब्ध आहे. होऊ घातलेल्या रवींद्र भवनजवळ जमीन उपलब्ध झाल्यास जलतरण तलाव बांधकाम पुढील 6 महिन्यात सुरू करता येईल. राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षांकरता प्रशिक्षण काणकोणात सुरू करण्यास आपले प्राधान्य असेल. युवकांचा सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले. मराठा वॉरियर्स व शंभा नाईक देसाई यांच्यातर्फे आयोजित जलतरण प्रशिक्षण शिबिराचे आज (गुरूवारी) चिंचा, देवाबाग येथे उद्‌घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून तवडकर बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, नगरसेविका सारा देसाई, मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, द.गोवा उपाध्यक्ष महेश नाईक, किडा प्राधिकरणाचे स्विमिंग पूल व्यवस्थापक नितीन ना.गावकर, मून लाईटचे मालक शंभा देसाई, सामाजिक कार्यकर्ते नारायण देसाई, मराठा वॉरियर्स चे अखील देसाई आदी उपस्थित होते. नारायण देसाई यांनी प्रास्ताविक केले. किरण नाईक गावकर मान्यवरांचे स्वागत केले. नितीन नाईक गावकर यांनी प्रशिक्षणार्थींना महत्त्वाच्या टिप्स दिल्या.

नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी आयोजकांचे कौतुक केले. नगरसेविका सारा देसाई यांनीही मनोगत यावेळी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

Job Offer For Indians: 70,000 भारतीयांसाठी 'या' देशात रोजगाराची संधी! नोकरीच्या ऑफर्स पाहून घाई करू नका; सरकारचा इशारा

Vivo ने लॉन्च केला दमदार 5G स्मार्टफोन! 12GB RAM, 256GB स्टोरेजसह तब्बल 9,020mAh बॅटरी; पाहा फीचर्स अन् किंमत

SCROLL FOR NEXT