Isidore Fernandes, Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Canacona News: काणकोणमधील विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन

Isidore Fernandes: शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या अद्याप प्रलंबित

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण तालुक्यातील रहिवाशांच्या विविध मागण्यांचे निवेदन माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले.

येथील शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. तसेच अन्य खात्याच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. रस्त्यांची बिघडलेली स्थिती, बेरोजगारीवर उपाय योजना करण्याची मागणी, भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदलेले चरामुळे निर्माण झालेली स्थिती, काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात आवश्यक डॉक्टरांची नेमणूक करणे या सारख्या मागण्याचे निवेदन फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT