jp nadda Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: ऑगस्टमध्ये जे. पी. नड्डांच्या हस्ते कार्यालयाची कोनशिला बसविणार; प्रदेशाध्यक्ष तानावडे

New BJP Office Building: नव्या इमारतीची कोनशिला ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते बसवण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे सदानंद तानावडे यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : भाजप कार्यालयाच्या नव्या इमारतीची कोनशिला ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते बसवण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

ते म्हणाले, या इमारतीच्या तळघरात पार्किंगची व्यवस्था आहे. ते काम आधी करण्यासाठी माझ्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येतो असे म्हटल्याने काही जणांनाच निमंत्रित केले‌ होते. कोनशिला बसवण्याचा जाहीर कार्यक्रम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT