Agricultural Exhibition In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Krishi Mahotsav 2023: गोव्यात शुक्रवारपासून तीन दिवस राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

प्रदर्शनात विविध प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि स्पर्धा यांचे देखील आयोजन केले जाणार आहे.

Pramod Yadav

Goa Krishi Mahotsav 2023 Agricultural Exhibition In Goa: गोव्यात येत्या शुक्रवारपासून (दि. 19 मे) तीन दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.

19, 20 आणि 21 असे तीन दिवस कृषी प्रदर्शन सर्वांना पाहायला उपलब्ध असेल. गोवा कृषी संचालनालयाने याबाबत माहिती दिली आहे.

काय मिळेल पाहायला?

कृषीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेअरी, मासेमारी, पंप आणि मोटर, इरीगेशन, सेंद्रिय शेती, पीक काढणी यंत्रे याशिवाय शेतीमधील संशोधन, प्रगत तंत्रज्ञान आणि विविध प्रकारची अत्याधुनिक यंत्रे पाहायला आणि खरेदी करायला मिळतील.

तसेच, प्रदर्शनात विविध प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि स्पर्धा यांचे देखील आयोजन केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT