Indian post office
Indian post office  
गोवा

टपाल विभागातर्फे टपाल तिकीट रचना स्पर्धा

pib

गोवा, 

टपाल विभागाने एक ‘टपाल तिकीट रचना (छायाचित्रण) स्पर्धा’ आयोजित केली आहे. ‘भारतातील यूनेस्को जागतिक वारसा स्थळे (सांस्कृतिक)’ या संकल्पनेवर ही स्पर्धा आधारित आहे. 2020 सालातील स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या हेतूने आयोजित ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर 7 जुलै रोजी MyGov पोर्टलवरून सुरू करण्यात आली आहे.

देशाच्या सर्व भागातील व सर्व वयोगटातील लोक या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.  यासाठी स्पर्धकांनी स्वत: काढलेले छायाचित्र MyGovच्या https://www.mygov.in/task/design-stamp-themed-unesco-world-heritage-sites-india-cultural/ या पोर्टलवर द्यावीत.

या स्पर्धेसाठी छायाचित्र पाठविण्याचा अंतिम दिनांक 27 जुलै 2020 आहे. जिंकणाऱ्या छायाचित्रांचा उपयोग टपाल तिकीट तयार करण्यासाठी केला जाईल व या टपाल तिकीटांचे येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी लोकार्पण होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT