Madgaon Railway Station Dainik Gomantak
गोवा

Margao Railway Station : मडगावात हटविलेले गाडे पुन्हा सुरू!

मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकासमोरील पदपथावरील हटविलेले गाडे पुन्हा स्थापन करण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकासमोरील पदपथावरील हटविलेले गाडे पुन्हा स्थापन करण्यात आले आहेत. या गाड्यांविरुद्ध नगरपालिका पुन्हा काय निर्णय घेते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मडगाव नगरपालिकेने पालिका क्षेत्रात पदपथावर, रस्स्त्याच्या शेजारी बेकायदेशीरपणे चालत असलेल्या व्यवसायावर कारवाई करून ते हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. कोकण रेल्वे स्थानकासमोरील पदपथावरील पाव ऑम्लेट व इतर खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे मागील आठवड्यात कारवाई करून हटविण्यात आले होते.

या दरम्यान पालिका कर्मचारी व गाडेवाले यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती. तसेच परवाना असताना नगरपालिका राजकीय दबावाखाली येऊन कारवाई करीत असल्याचा आरोप येथील गाडेवाल्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT