Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: आजपासून 5 दिवस तुरळक पाऊस शक्य

धारगळ, सत्तरी, पेडणे आदी तालुक्यात प्रामुख्याने पाऊस बसरेल.

गोमन्तक डिजिटल टीम

पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह तुरळक अवकाळी पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यातील हवामानात आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने ट्रफ निर्माण झाला असून कोकण आणि कर्नाटक प्रातांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील वातावरण ढगाळ असेल तसेच पाऊसही बरसणार आहे. धारगळ, सत्तरी, पेडणे आदी तालुक्यात प्रामुख्याने पाऊस बसरेल. किनारी भागात 17 मार्चनंतर पावसाची शक्यता आहे.

व्हायरल व्हिडिओ, संदेशामुळे संभ्रम : राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊसाची तसेच येत्या काही दिवसांत वादळी वाऱ्याची शक्यता असल्याचे काही खोटे व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत गोवा वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल यांनी सांगितले, की सद्यस्थितीत राज्यात कोणत्याच प्रकारच्या वादळाची शक्यता नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT