Work of Protective Wall Dainik Gomantak
गोवा

Work of Protective Wall: सुर्लात पुलाच्या संरक्षक भिंतीच्या कामाला गती

बोळकर्णे ते कारेमळ व बोळकर्णे ते सातपाल - साकोर्डा तिठापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करुन हॉटमिक्स डांबरीकरण काम गतीने सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

बोळकर्णे ते कारेमळ व बोळकर्णे ते सातपाल - साकोर्डा तिठापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करुन हॉटमिक्स डांबरीकरण काम गतीने सुरू आहे.बोळकर्णे ते सातपाल रस्त्याचे रुंदीकरण ,तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंतीचे बांधकाम सुर्ला येथे जोरात चालू आहे.

नेचर नेस्ट येथील पुलाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाला सुरुवात व्हायची आहे. गेल्या वर्षी सदर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करून काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम पूर्ण केले होते.

गेल्या वर्षी 7 जाने. 22 रोजी कामाचे उद्‍घाटन माजी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.कामगार संख्या कमी असल्याने येत्या मे महिन्यात रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

त्यावेळी बोळकर्णे ते कारेमळ रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण पूर्ण झाले होते, मात्र या वर्षी पुलाच्या संरक्षक कठड्याचे नूतनीकरण काम पूर्ण केले होते. गरजेच्या ठिकाणी संरक्षक भिंतीचे बांधकाम करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT