Police Special Drive Canava
गोवा

Colva News: कोलवा पोलिसांचा स्पेशल ड्राइव्ह; ७ व्यक्तींना अटक

Goa Police Special Drive: संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या सात व्यक्तींना ताब्यात घेतले

गोमन्तक डिजिटल टीम

कोलवा पोलिसांनी शनिवार व रविवार ‘स्पेशल ड्राइव्ह’ हाती घेत आपल्या हद्दीत मद्यपान करून आणि संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या सात व्यक्तींना ताब्यात घेतले. ही कारवाई रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत सुरु होती.

या प्रकरणी कोलवा (Colva) पोलिसांनी रात्री उशिरा कोलवा आणि बाणवलीच्या रस्त्यावर नाकाबंदी केली होती. पोलिसांनी ये जा करणाऱ्या वाहनचालकासहित ८० जणांची तपासणी केली. त्यात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या ७ व्यक्तींना अटक केली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करीत असलेल्याचा आणि बेकायदेशीर फिरत असलेल्यांचा स्थानिकांना त्रास होत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT