Yash meets Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

दाक्षिणात्य सुपरस्टार यशने घेतली मुख्यमंत्री सावंतांची भेट

300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'बाहुबली 2' नंतर हिंदीत डब केलेला KGF-2 हा दुसरा दाक्षिणात्य चित्रपट आहे.

दैनिक गोमन्तक

KGF-2 चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेता यश त्याच्या पत्नीसह गोव्याला आला आहे. गोव्यात यश आणि त्याच्या पत्नीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. याबाबत सावंत यांनी ट्वीट करून माहिती दिली. (South superstar Yash meets Goa CM Pramod Sawant)

सर्वत्र KGF-2 चा बोलबाला
'पुष्पा' आणि 'RRR' नंतर, संपूर्ण भारतात 'KGF Chapter 2' बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. साऊथ स्टार यशच्या 'KGF 2' च्या हिंदी चित्रपटाने 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक रमेश बाला (Ramesh Bala) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, 'KGF 2' च्या हिंदी व्हर्जनने भारतीय बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'बाहुबली 2' नंतर हिंदीत डब केलेला हा दुसरा दाक्षिणात्य चित्रपट (South Movie) आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT