Rohan Khaunte 
गोवा

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचा वापर करुन गोव्याची प्रतिमा खराब करण्याचा कट; पर्यटन मंत्री रोहन खंवटे

गोवा मुक्ती दिनानिमित्त म्हापसा येथे राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर खंवटे पत्रकारांशी बोलत होते.

Pramod Yadav

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचा वापर करुन गोव्याची प्रतिमा खराब करण्याचा कट काही घटक करत आहेत, असे वक्तव्य राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी दावा केला.

गोवा मुक्ती दिनानिमित्त म्हापसा येथे राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर खंवटे पत्रकारांशी बोलत होते.

1961 मध्ये पोर्तुगीजांच्या 450 वर्षांच्या राजवटीतून राज्याला मुक्त करण्यासाठी सशस्त्र दलांनी केलेल्या 'ऑपरेशन विजय' च्या यशाची आठवण म्हणून दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.

काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स व्हिडिओच्या माध्यामातून गोव्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही घटकांद्वारे एक नियोजित प्रयत्नांसारखे हे सुरु असल्याचा दावा खंवटे यांनी केला.

केवळ गोव्याची बदनामी करण्यासाठी येथे इन्फ्लुएंसर्स विरोधात सक्त कारवाई करण्याचे काम सध्या राज्य सरकार करत आहे, असे खंवटे म्हणाले.

गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी मीडिया आणि नागरिकांनी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गोव्यात 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात! 35 समुद्रकिनारे आणि 12 अंतर्गत विसर्जनस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था

Indian Ship Attack: अरबी समुद्रात भारतीय जहाजावर भीषण हल्ला! 13 भारतीयांची सुटका, 1 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

SCROLL FOR NEXT