BJP resignation Sandeep Nigle Dainik Gomantak
गोवा

..म्हणून भाजप पदाधिकारी मुख्य कार्यकर्त्यांचा सामूहीक राजीनामा

संदीप निगळे अपक्ष लढणार, प्रियोळ भाजपकडून निषेध

दैनिक गोमन्तक

पणजी : अपक्ष आमदार आणि गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडेंनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा राज्याचे मुख्यमंत्री (CM) डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत गोविंद गावडेंनी (Govind Gawade) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोविंद गावडेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, गोविंद गावडेंच्या पक्ष प्रवेशामुळे प्रियोळ मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी मुख्य कार्यकर्त्यांनी सामूहीक राजीनामा दिला आहे. गोविंद गावडेंच्या पक्ष प्रवेशामुळे हा गट नाराज असल्याचे बोलालले जात आहे. त्यामुळे संदीप निगळे हे अपक्ष लढणार आहेत. गोविंद गावडेंच्या पक्ष प्रवेश व उमेदवारीबाबत प्रियोळ भाजपकडून निषेध व्यक्त करत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, माझ्या प्रवेशामुळे भाजपमध्ये (BJP) नाराजी आहे. मात्र ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच भाजप पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरणार असल्याचं गोविंद गावडेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर स्पष्ट केलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT