Babu Ajgaonkar

 

Dainik Gomantak 

गोवा

...तर मी मडगावातून निवडणूक लढवणार: बाबू आजगावकर

बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी आता भाजपच्या उमेदवारीवर मडगावातून निवडणूक लढवण्यास होकार दर्शविला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: भाजप व मगो या दोन्ही पक्षांकडून पेडणेची (Pernem) दारे पूर्णतः बंद झाल्यानंतरही मडगावमधून लढणार नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांनी आता भाजपच्या उमेदवारीवर मडगावातून निवडणूक लढवण्यास होकार दर्शविला आहे. (Babu Ajgaonkar Latest News)

काल मडगाव (Margao) येथे पत्रकारांनी मडगावात उभे राहणार का असे विचारले असता, पक्षाने जर मला मडगावातून निवडणूक (Election) लढविण्याचा हुकूम दिला तर मी तो नक्कीच मान्य करणार, असे त्यांनी सांगितले. मडगावातील मुस्लिम नेत्यांसह मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची भेट घेतली. त्यावेळी आजगावकर यांनी मडगावातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. सर्व भाजप (BJP) गटांना एकत्र आणण्यास मुख्यमंत्री तयार असल्यास मडगावातून निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT