Pradeep Gawandalkar  Dainik Gomantak
गोवा

Goa News : अबब १२ फूट किंग कोब्रा; सर्पमित्राने केले वनखात्याच्या स्वाधीन

Goa News : गवंडळकरांनी आत्तापर्यंत ५८ किंग कोब्रा, १ हजारांहून कोब्रा, ५०० हून घोणस, अन्य विषारी साप पाच हजार व आठ हजार विनबिषारी साप पकडून सुरक्षित सोडले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई , बिंबल सत्तरी येथील मनोज गणपुले यांच्या घरात मागील शौचालयात १२ फूट लांबीचा किंग कोब्रा सर्पमित्र प्रदीप गवंडळकर यांनी पकडून वनखात्याच्या स्वाधीन केले आहे.

बिंबल येथील मनोज गणपुले यांचा मुलगा निखील गणपुले यांना किंग कोब्रा दिसला. त्यांनी लगेचच प्रदीप गवंडळकर यांना संपर्क केला. गवंडळकर हे अवघ्या १५ मिनिटात सापाला पकडून वनखात्याकडे सुपूर्द केले आहे.

गवंडळकरांनी आत्तापर्यंत ५८ किंग कोब्रा, १ हजारांहून कोब्रा, ५०० हून घोणस, अन्य विषारी साप पाच हजार व आठ हजार विनबिषारी साप पकडून सुरक्षित सोडले आहे.

साप पकडून जीवनदान देण्याचे कार्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. शालेय विद्यार्थांना घनदाट जंगलात, खडतर डोंगराळ भागात पदभ्रण मोहिम देखील ते राबवितात. विहिरीत पडलेल्यांना वन्य प्राण्यांनाही जीवनदान दिले आहे. एनिमल रेस्कूड स्कोडचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: कोकणवासियांसाठी गुड न्यूज! मुंबई ते मडगाव विशेष गाडी जाहीर; 'या' 23 स्थानकांवर असणार थांबा, पाहा वेळापत्रक

Rajasthan Royals Sale: IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! 15 हजार कोटींना विकली गेली 'राजस्थान रॉयल्स'; कोण आहे नवा मालक?

Honda: सफर गोव्याची! सर्वांचे स्वागत करणारे, मोठ्या जंक्शनचे काम करणारे 'होंडा' गाव

Mangaladitya Rajyog 2026: सूर्य-मंगळाची युती, 2 एप्रिलपासून मंगलादित्य राजयोगाचा चमत्कार; 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव

Curchorem: कुडचडे सेक्स स्कँडलचा तपास आता 'क्राईम ब्रांच'कडे, नवे धागेदोरे हाती लागणार

SCROLL FOR NEXT