Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : पणजीत पोर्तुगीजकालीन नाल्यांची सफाई

Panaji News : मागील काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे पोर्तुगीजकालीन गटार सापडले होते. अनकेदा पणजीतील नागरिक पोर्तुगीज कालीन गटार व्यवस्थेचा वापर केला तर पाणी साचणार नाही, असे सांगतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी शहरातील पोर्तुगीजकालीन नाल्यांची सध्या सफाई सुरू आहे. आत्माराम बोरकर मार्गावर ईडीसी इमारतीच्या समोरील रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या या पोर्तुगीजकालीन नाल्याची सफाई व डागडुजी करण्याचे काम सुरू आहे.

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडने शहरातील गटार व्यवस्थापनसाठी समिती नेमली आहे. त्यामुळे पोर्तुगीजकालीन गटार व्यवस्थेचाही वापर करून शहरात पावसाळ्यात पाणी साचू नये,यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पणजीत अनेक ठिकाणी पोर्तुगीजकालीन गटारे आहेत, त्यातील काही गटारे बुजलीही आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे पोर्तुगीजकालीन गटार सापडले होते. अनकेदा पणजीतील नागरिक पोर्तुगीज कालीन गटार व्यवस्थेचा वापर केला तर पाणी साचणार नाही, असे सांगतात.

पणजीतून पावसाचे पाणी मांडवीत सोडण्यासाठीचे अनेक मार्ग आहेत, त्यांना स्मार्ट सिटी अंतर्गत बांधलेली नवी गटारे जोडली गेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT