Workshop in Bicholim Dainik Gomantak
गोवा

Workshop in Bicholim: डिचोली केशव सेवा साधना शाळेत विशेष मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा

केंद्र सरकारच्या ‘संकल्प’ योजनेखाली विशेष मुलांना विशेष व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारच्या ‘संकल्प’ योजनेखाली विशेष मुलांना विशेष व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत डिचोली येथील केशव सेवा साधना विशेष शाळेत कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे काल उद्‍घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास व्यासपीठावर डिचोली औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य कपिल आयगल, चंद्रकांत शेटकर, प्रशिक्षक नेहा घाटवळ, पुष्पराज मांद्रेकर, केशव सेवा साधनाचे मकरंद कामत, मुख्याध्यापिका संजना प्रभुदेसाई व पालक शिक्षक संघाचे प्रदीप तिरोडकर उपस्थित होते.

कपिल आयगल यांनी ''संकल्प'' योजनेबद्दल माहिती दिली. चंद्रकांत शेटकर व नेहा घाटवळ यांनी विशेष प्रशिक्षण शिबिरासंबंधी माहिती दिली.

यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता संचालनालयाचे औदुंबर साळगावकर, गंधाली पाटील, मयुरी शिरगावकर, देवानंद कवठणकर, किरण मुळी, श्रीराज पार्सेकर, बिंदीया गडकर, प्रथमेश गोडबोले, विनोद सावंत, हरीश फडते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT