Goa Hit And Run Case 
गोवा

Goa Hit And Run Case: धारगळ येथे हिट अँड रन; सिंधुदुर्गातील तरुणाचा जागीच मृत्यू

Goa Hit And Run Case: अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. धारगळ येथील रेडकर हॉस्पिटल जवळ हा अपघात झाला.

Pramod Yadav

Goa Hit And Run Case

पेडण्यातील धारगळ येथे वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात. दुपारी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. धारगळ येथील रेडकर हॉस्पिटल जवळ हा अपघात झाला.

संजय जळवी (सिंधुदुर्ग) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अपघाताची माहिती मिळताच पेडण्याचे स्थानिक आमदार घटनास्थळी दाखल झाले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा केला जात आहे. या भागात सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

अपघातानंतर या भागात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हिट अँड रनचे वाढते प्रमाण

राज्यात मागील काही दिवसांत हिट अँड रनच्या घटना वाढल्याचे दिसून आले. मांडवी पुलावर रेंट कॅबने दिलेल्या धडकेत दुचाकी चालक पुलावरुन नदीत कोसळला. दोन दिवसानंतर नदीत कोसळलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी रेंट कार चालकाला अटक करण्यात आली.

तसेच, हरमलमध्ये कारच्या दरवाजाची धडक बसल्याने आणि नंतर अंगावरुन ट्रक गेल्याने चुलत भावांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! उसन्या पैशांच्या वादातून मेहुण्यानं मेहुण्याचाच काढला काटा; अलिगढमध्ये सुडाचं रक्तरंजित नाट्य

US Iran War: ''युरेनियम कोणालाही सोपवणार नाही'', इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; ट्रम्पच्या दाव्याला सुरुंग

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

SCROLL FOR NEXT