Sanquelim Mayor Siddhi Porob, CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिध्दी प्रभू यांनी घेतला नगराध्यक्षपदाचा ताबा

Pramod Sawant: निवड जाहीर केल्यानंतर सिध्दी प्रभू यांनी नगराध्यक्षपदाचा ताबा स्वीकारला; मुख्यमंत्री खास उपस्थित

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सिध्दी प्रभू यांची काल बिनविरोध निवड झाली. सकाळी नगरपालिका कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत सिध्दी प्रभू यांची निवड जाहीर केल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षपदाचा ताबा स्वीकारला.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खास नगरपालिकेत उपस्थित राहून सिध्दी प्रभू यांचे अभिनंदन केले.

नगरपालिका कार्यालयातील या बैठकीस नवनिर्वाचित नगराध्यक्ष सिध्दी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, माजी नगराध्यक्ष रश्मी देसाई, नगरसेवक यशवंत माडकर, दयानंद बोर्येकर, प्रविण ब्लेगन, रियाझ खान, ब्रह्यानंद देसाई, विनंती पार्सेकर, निकीता नाईक, दीपा जल्मी, अंजना कामत, पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, निवडणूक निरीक्षक उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT