illegal construction in goa Dainik Gomantak
गोवा

केळशी येथे बेकायदेशीर बांधकामाबाबत GCZMA कडून कारणे दाखवा नोटीस

संबंधित बांधकामामुळे भातशेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोवा कोस्टल क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीजीएमए) यांनी केळशी गावातील बेकायदेशीर बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केलेली आहे. आणि संबंधित बांधकामे मुळ स्थितीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Show cause notice from GCZMA regarding illegal construction at Cavelossim)

कार्यकर्ते ओस्वाल्ड फर्नांडिसकडून दाखल करण्यात अलेल्या तक्रारीनुसार, जिल्हा स्तरीय समितीच्या अध्यक्षांनी जीसीजीएमने दिलेल्या सूचनांनुसार संबंधित क्षेत्रांची तपासणी केली होती.

या बाबत कारणे दाखवा नोटिस जारी करण्यात अली असुन जी.जी.एम.ए म्हणाले की, डी.एल.सी च्या अहवालात सीआरझेड (Costal Zone) अधिसूचना 2011 च्या उल्लंघनामुळे हे बांधकाम बेकायदेशीर आहे. या बांधकामामुळे भातशेतींचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे.

जर एखाद्या इमारतीचे पुन:बांधकाम, विकास किंवा दुरुस्ती करायची असल्यास गोवा कोस्टल क्षेत्र (GCZMA) ची अधिकृत परवानगी लागेल. संबंधित इमारत नदीपासून 100 mts आणि समुद्राच्या 500 mts च्या आसपास असेल तर सी.सी.जी.एम च्या पूर्व मंजुरीची आवश्यकता आहे. सीआरझेड अधिसूचना 2011 च्या अंतर्गत असलेल्या इमारतीचे काम गोवा (Goa) कोस्टल क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणच्या पूर्व मंजूरीशिवाय, पुर्ण केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असे कारणे दाखवा नोटिसमध्ये सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT