Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: धक्कादायक! पतीची कुंकळीत आत्महत्या, तर पत्नी-मुलाने कारवारमध्ये संपवले जीवन

एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने खळबळ; मृत मुळचे कारवारचे

Akshay Nirmale

Goa Crime: मूळचे कारवार (कर्नाटक) येथील रहिवासी असलेले पण सध्या गोव्यात कार्यरत असलेल्या एकाने कुंकळी येथे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, या व्यक्तीच्या पत्नी आणि मुलाने त्यांच्या मूळ गावी कारवार येथे आत्महत्या केल्याची माहिती आहे.

एकाच कुटूंबातील तिघांच्या आत्महत्येनंतर येथे खळबळ माजली आहे. कर्जाच्या बोझातून त्यांनी जीवन संपविल्याची चर्चा आहे.

श्याम पाटील असे या प्रकरणातील पतीचे नाव आहे. त्याच्यावर दोन कोटींचे कर्ज असल्याची माहिती आहे. ते कुंकळ्ली येथे राहत होते. त्यांची पत्नी पत्नी ज्योती पाटील (37) आणि मुलगा दक्ष पाटील (12) यांनी कारवार येथील काळी नदीत पुलावरून उडी मारून आत्महत्या केली.

त्यांनी स्वतः उडी मारली की त्यांना श्याम यानेच ढकलून दिले याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनिदेवाची विशेष कृपादृष्टी! शनिवार अनेक राशींसाठी भाग्यवर्धक; करिअर, शिक्षण आणि व्यवसायात मिळणार मोठा लाभ

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT