Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोवा हादरला! फातोर्डात मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, 5 परप्रांतीयांना अटक

Fatorda Goa Crime: मुलीचे फातोर्डा येथून अपहरण करुन वेर्णा येथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

Pramod Yadav

Fatorda Goa Crime

मडगाव: फातोर्डा येथून लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच परप्रांतीयांना अटक करण्यात आलीय.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फातोर्डा येथे मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुलीचे फातोर्डा येथून अपहरण करुन वेर्णा येथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी पाच परप्रांतीयांना अटक केली आहे. घटनेची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT