Goa Shiv Sena Candidates list Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर

शिवसेनेने अखेर गोव्यात राष्ट्रवादीचा हात धरला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष उमेदवार यादी जाहीर करत आहेत. काल भाजपने यादी जाहीर केल्यानंतर आज शिवसेना आपली यादी घेऊन गोव्यातील लोकांच्या समोर आले आहेत. भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी स्थापन करण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र ते होऊ शकले नाही. शिवसेनेने अखेर गोव्यात राष्ट्रवादीचा हात धरला आहे. (ShivSena Candidate List in Goa)

भाजप (BJP) सरकारवर टीका करत राऊत म्हणाले, गोव्यातील भ्रष्ट सरकारला घरी बसवायचे असेल तर सामान्य लोकांना संधी मिळाली पाहिजे. शिवसेनेने कायम नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

उत्पल बद्दल बोलताना ते म्हणाले, भाजपने कुणाला तिकीट द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. उत्पल परिकर यांना घराणेशाहीच्या नावावर तिकीट नाकारले असले तर भाजपने पणजी आणि इतर मतदार संघात घराणेशाहीला वाव का दिला आहे. शिवसेनेने अखेर गोव्यात राष्ट्रवादीचा हात धरला आहे.

आज शिवसेनेने 9 उमेदवारांची यादी घोषित केली आहे.

पेडणे - सुभाष केरकर

म्हापसा - जितेश कामत

शिवोली - विन्सेंट पेरेरा

हळदोणे - गोविंद गोवेकर

पणजी - शैलेंद्र सुभाष वेलिंगकर

पर्ये - गुरुदास गावकर

वाळपई - देवीदास गावकर

वास्को - मारुती शिरगावकर

केपे - एलेक्सि फर्नांडिस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT