Goa Shack Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Shack Policy: अखेर शॅकवाटप प्रक्रिया सुरू, गाव व प्रवर्गनिहाय वाटप

शेकडो शॅकमालकांनी सकाळपासूनच पणजीत गर्दी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shack Policy: अखेर आज मंगळवारपासून शॅकवाटप प्रक्रिया सुरू झाली. सोडत पद्धतीने सुरू झालेल्या या प्रकियेत भाग घेण्यासाठी उत्तर गोव्यातील शेकडो शॅकमालक सकाळपासूनच येथील पर्यटन भवनाबाहेर जमले होते. सोडतीची सुरूवात सकाळी 10 वाजता गावनिहाय व प्रवर्गनिहाय शॅकवाटपाने झाली.

उत्तर गोव्यातील कळंगुट, कांदोळी, केरी, हरमल, मांद्रे, मोरजी, वझरांत, हणजूण, वागातोर, शिरदोन, शापोरा या गावांच्या अनुक्रमाने शॅकवाटप सोडतीची प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी सोडत पद्धत अवलंबिण्यात आली. त्यात सहभागी होण्यासाठी शेकडो शॅकमालकांनी सकाळपासूनच पणजीत गर्दी केली होती.

पिशवीतून काढले गेले टोकन क्रमांक

पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी 'हावजी गेमद्वारे केलेल्या रॉकवाटप सोडतीचे स्पष्टीकरण दिले. त्या अनुषंगाने कोणीही व्यक्ती कापडी पिशवीतून टोकन क्रमांक काढेल आणि तो क्रमांक असलेल्या व्यक्तीला बोलावून त्याची स्वाक्षरी घेतली जाईल. ही प्रक्रिया प्रवर्गनिहाय व गावनिहाय करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT