Market in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Sopo: सोपो वाढविण्यास विक्रेत्यांचा विरोध

एसजीपीडीएने मार्केटमधील सोपो दर 10 वरुन 50 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: एसजीपीडीएने मार्केटमधील सोपो दर 10 वरुन 50 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मार्केटमधील सर्व मासळी, भाजी, फळे विक्रेत्यांनी एकत्र येऊन या वाढीचा निषेध केला आहे.

(Sellers' opposition to increasing SOPO in goa)

मार्केटमधील अस्वच्छता, मार्केटबाहेर बसणारे बेकायदेशीर विक्रेते याचा योग्य निर्णय घेतल्याशिवाय आम्ही सोपो रक्कम देणार नाही, असे एसजीपीडीए किरकोळ विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष फेलिक्स गोन्साल्विस यांनी सांगितले. मार्केटमधील अस्वच्छता वाढत चालली आहे. शिवाय आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे.

आम्ही जास्तीत जास्त 20 रुपयापर्यंत सोपो देऊ शकणार ते सुद्धा आमच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच. पण त्यासाठी एसजीपीडीएने मार्केट स्वच्छ करणे, वीज व पाणी पुरवठा नियमित करणे आवश्यक आहे. आम्हा विक्रेत्यांना विश्र्वासात न घेताच एसजीपीडीए निर्णय घेत आहेत. बैठकीची कल्पनाही आम्हाला देण्यात येत नाही, असे गोन्साल्विस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT