Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: कुचेलीत कारची वीज खांबाला धडक; अपघातात चालक-सहप्रवासी जखमी

Goa Accident News: ती एका घराचे कंपाऊंड तोडून भिंतीवर आदळली

Kavya Powar

Goa Accident News: राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून ही आता चिंतेची बाब बनली आहे. कुचेली येथे एका स्वयं अपघाताची घटना समोर आली आहे.

माहितीनुसार, मारुती बलेनो कारच्या (GA03Z5828) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारची विजेच्या खांबाला जोरदार धडक बसली आणि ती एका घराचे कंपाऊंड तोडून भिंतीवर आदळली.

ही घटना कुचेली-शिवोली रस्त्यावर घडली आहे. या अपघातात चालक व सहप्रवासी दोघेही जखमी झाले आहेत.

दरम्यान, चालकाने मद्य प्यायले असल्याने हा अपघात घडले असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT