selection of District Panchayat President and Vice President in South Goa
selection of District Panchayat President and Vice President in South Goa 
गोवा

दक्षिण गोव्यात जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड

दैनिक गोमन्तक

पणजी : दक्षिण गोव्यातील  जिल्ह्य़ाधीकारी कार्यालयात मूख्य कार्यकारी अधिकारी त्रिवेणी वेळीप  यानी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी  सौ. सुवर्णा तेंडुलकर  तर उपाध्यक्ष  पदासाठी  कूशाली वेळीप बीनलीरोध निवडून  आल्याचे जाहीर केले आहे.

याप्रसंगी दक्षिण गोव्यातील जिल्ह्य़ाधीकारी कार्यालयात मूख्य कार्यकारी अधिकारी, त्रिवेणी वेळीप, जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी सौ. सुवर्णा तेंडुलकर आणि  उपाध्यक्ष  पदासाठी  कूशाली वेळीप बीनली आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT