Goa Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Seized: 1.88 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

गोवा बनावटीची दारू कर्नाटकात आणून तिची विक्री केल्याप्रकरणी तिघांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Liquor Seized गोवा बनावटीच्या मद्याची मोठ्या प्रमाणावर इतर राज्यात तस्करी केली जाते. यासंबधित वारंवार कारवाई केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात अशा घटना नेहमी समोर येतात, शिवाय गोव्यातून या राज्यात जाणाऱ्या मार्गावर नेहमीच पोलिसांचा कडा पहारा असतो.

अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आलीय. कारवार उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 1,88,420 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केलीय. होटेगली येथील आनंद माळसेकर, सत्यविजय मालसेकर आणि मनोज कोळंबकर यांना गोवा बनावटीची दारू बेकायदेशीरपणे कर्नाटकात आणून जंगलात लपवून तिची विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT