Scholarship Exam 2025 Dainik Gomantak
गोवा

Scholarship Exam 2025: चौथीच्या 'शिष्यवृत्ती' परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, सर्व 12 तालुक्यांतील केंद्रांवर एकाचवेळी होणार परीक्षा

Goa Education: चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

Sameer Amunekar

पर्वरी: गोवा राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं (SCERT-Goa) इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

ही परीक्षा येत्या २० एप्रिल २०२५ रोजी, सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व १२ तालुका केंद्रांवर एकाच वेळी ही परीक्षा पार पडेल. मराठी, कोकणी आणि उर्दू या माध्यमांतून शिक्षण घेणाऱ्या शाळांतील इयत्ता चौथीचे विद्यार्थी या परीक्षेस पात्र असणार आहेत.

शालेय जीवनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहन देणे, हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मुख्य उद्देश असतो.

परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व १२ तालुक्यांतील केंद्रांवर आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ९.३० वाजता केंद्रावर विद्यार्थ्यांना हजर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Century: अय्यरचा 'सरपंच' स्वॅग! 51 चेंडूत ठोकलं ऐतिहासिक शतक; IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' चमत्कार

Horoscope: सूर्यदेवाच्या कृपेने रविवार ठरणार खास, नोकरीत प्रमोशन आणि हातात पैसाच पैसा! 'या' 4 भाग्यवान राशींचे नशीब पालटणार

First Sex Age: पहिला लैंगिक अनुभव ठरवणार तुमचे आरोग्य; वाढत्या वयाबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Viral Video: थोडंही संतुलन बिघडलं तर खेळ खल्लास! मृत्यूला मुठीत घेऊन काकाची लखनौच्या रस्त्यावर खतरनाक स्टंटबाजी; भन्नाट स्वॅग व्हायरल

DigiLocker Alert: डिजीलॉकर युजर्ससाठी केंद्र सरकारचा मोठा इशारा; 'या' बनावट वेबसाईटवर चुकूनही क्लिक करु नका, बँक खाते होऊ शकते रिकामे

SCROLL FOR NEXT