गोवा

काणकोण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा ठरतोय आकर्षण

गोमन्तक डिजिटल टीम

विद्या आणि कलेची देवता श्री गणेशाचे जल्लोषात घरोघरी आगमन झाले आहे. तसेच, सार्वजनिक गणेशोत्सव देखील उत्साहात साजरा केला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे बंधने असल्याने सर्व सण, उत्सवावर बंधने होती. त्यानंतर ठिकठिकाणी धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत करणयात आले आहे. गोव्यात गणेशोत्सवाचा सध्या जल्लोष पहायला मिळत आहे.

चाररस्ता- काणकोण येथील सार्वजनिक गणेश मंडळात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सध्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. हुबेहूब उभारलेला हा देखावा येणा-जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

चावडी- काणकोण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आकर्षक उभी गणेश मूर्ती

घरगुती गणपती शिवाय सार्वजनिक गणेशोत्सव देखील खास आकर्षणाचा विषय असतो. गोव्यातील विविध ठिकाणी असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात सध्या विविध देखावे आणि रंगीबेरंगी सजावट आणि विद्युत रोषणाई पहायला मिळत आहे. गणेशभक्त सध्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या सेवेत तल्लीन झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अडवईतील फुलासारियो डोंगरावर आग, काजू बागायती खाक; 10 उत्पादकांना बसला आर्थिक फटका

'किंग कोब्रां'चा होतो रेल्वेतून गोव्यात प्रवास! संशोधनातून धक्कादायक माहिती

Israel Attack On Iran: क्षेपणास्त्रांचा मारा अन् सायरनचा आवाज...! इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; बॅलिस्टिक मिसाइल्सनी हादरलं 'तेहरान' VIDEO

गोवा विधानसभा निवडणुकीची धग अन् आंदोलनांचा वणवा; सरकारसाठी धोक्याची घंटा? - संपादकीय

Goa Budget 2026-27: गोव्याचा अर्थसंकल्प राहणार 'पीपल सेंट्रिक', मुख्यमंत्र्यांनी साधला उद्योजकांशी संवाद; रोजगारावर देणार विशेष भर!

SCROLL FOR NEXT