High Court  Dainik Gomantak 
गोवा

हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी बढतीसाठी गोव्याच्या दोन वकिलांचा समावेश

10 वकिलांमध्ये दोन गोव्याच्या वकिलांचा समावेश

दैनिक गोमन्तक

पणजी : मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढतीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या (High Court) काॅलेजियमने ज्यांच्या नावांना मान्यता दिली आहे अशा 10 वकिलांमध्ये दोन गोव्याच्या वकिलांचा समावेश आहे.

अॅड वाल्मिकी मिनेझीस आणि अरुण रामनाथ पेडणेकर हे गोव्याचे (goa) दोन वकील आहेत, ते सध्या दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत.

किशोर सी संत, कमल आर खाटा, शर्मिला यू देशमुख, संदीप व्ही मारणे, गौरी व्ही गोडसे, राजेश एस पाटील, आरिफ सालेह आणि सोमशेखर सुंदरसन या अन्य वकिलांची नावे न्यायाधीश म्हणून मंजूर करण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT