Savitri Kavlekar Goa Politics Dainik Gomantak
गोवा

सांगेतून भाजपविरोधात सावित्री कवळेकर बंडखोरीच्या तयारीत?

सुभाष फळदेसाई यांना सांगेमध्ये आज उमेदवारी जाहीर

दैनिक गोमन्तक

सांगे : सावित्री कवळेकर यांनी सांगेतून विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणारच, असा दृढनिश्चय जाहीर सभेत उपस्‍थित जनसमुदायासमोर अनेकदा केला आहे. तसेच मला कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी असंख्य कार्यकर्त्यांच्या बळावर माझा विजय निश्‍चित आहे. तमाम महिला आपला प्रतिनिधी म्हणून मला एक संधी देतील, असा विश्‍वास देखील त्‍यांनी व्‍यक्त केला आहे. (Goa Politics Update: Savitri Kavlekar Against BJP in Goa)

दरम्यान, भाजपा (BJP) नेते सुभाष फळदेसाई यांना सांगेमध्ये आज उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) भाजपविरोधात बंड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजपकडून तिकीटाच्या अपेक्षेने संगेममध्ये प्रचाराला सुरुवात केलेल्या सावित्री यांनी काहीही झाले तरी निवडणूक (Election) लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT