Goa Santa Khuris Mannar Feast  Dainik Gomantak
गोवा

Goa Festival: सांता खुरीस मान्नार चॅपेलचे रविवारी फेस्त

Santa Khuris Maannar Feast: विठ्ठलदास मोरजी येथे रंगणार सोहळा; भाविकांची होणार गर्दी

गोमन्तक डिजिटल टीम

विठ्ठलदास, मोरजी, पेडणे येथील सांता खुरीस मान्नार चॅपेलचे फेस्त येत्या रविवार ता. ३० जून रोजी उत्साहात साजरे करण्यात येणार आहे.

या निमित्ताने मोगाळ बापाकडे मानवजातीच्या उद्धाराचे मागणे करण्यात येत आहे. माणसाच्या जीवनातील दुःख वेदना सोसण्याची ताकद आम्हाला तू परमेश्‍वरा दे, मोगाळ जेजू तुझ्या दर्शनासाठी मोरजीतील नव्हे तर सर्व भागातील भाविकांची गर्दी होणार आहे.

सांता खुरीस मान्नार चॅपेलचे फेस्त विविध मान्यवरांतर्फे साजरे केले जाणार आहे. यात, जोवेल आणि निकिता कार्दोजो व कुटुंबीय (मोरजी), बाप्पी, अनिता व आंजेल च्यारी आणि कुटुंबीय (शिवोली), निसान्द्रो त्रिनिदाद आणि कुटुंबीय (दादर मुंबई), कायतान पॅट्रिसियो डिसोझा आणि कुटुंबीय (हरमल), बेला आणि स्व. गाब्रियल फर्नांडिस आणि कुटुंबीय (हरमल), व्हिन्सेंट, चॅरिज्मा व केझिया परेरा आणि कुटुंबीय (शिवोली), गॉडविन, जेन व अस्लन परेरा आणि कुटुंबीय (शिवोली), स्व. जोसेफ डोरिस कुतिन्हो (कळंगुट), चार्ल्स व आंद्रिया डिसोझा आणि कुटुंबीय (गिरी), मॅथ्यू, सिंथिया व कायरा परेरा आणि कुटुंबीय (शिवोली), डिक्सन डिसोझा आणि कुटुंबीय (मांद्रे), जैडन आणि स्कायला डिसोझा (मोरजी), इलारीन व मानुएल मोेंतेरो आणि कुटुंबीय (मोरजी), फ्रान्सिस जेरोम डिसोझा आणि कुटुंबीय (हरमल), सांतान व सँड्रा फर्नांडिस आणि कुटुंबीय (मोरजी), एंजलबर्ट जेम्स परेरा आणि कुटुंबीय (फोंडा), स्व. कामिलो डिकॉस्ता आणि कुटुंबीय (मोरजी/शिवोली), हुसेन शेख आणि कुटुंबीय (आल्त-बेती, बार्देश) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT