House Collapsed At Sanguem Dainik Gomantak
गोवा

Sanguem: सांगेत रस्ते पाण्याखाली; मातीचे घर कोसळले

Goa Rain: अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे: येथील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विलियण भाटी येथील महादेव नाईक यांच्या घराची भिंत कोसळल्याने घरातील साहित्याची नासधूस झाली.

मामलेदार सिद्धार्थ परब यांनी या घराची पाहणी केली. हे घर मातीचे असून भिंत कोसळण्याचा आवाज ऐकून घराबाहेर पडल्याने आपण व आपली पत्नी वाचली, असे नाईक यांनी सांगितले. मात्र घरातील साहित्याची हानी झाल्याने किमान दोन लाख रुपयाची नुकसान झाल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून पुढील सोपस्कार केले जातील, असे मामलेदार सिद्धार्थ परब यांनी यावेळी सांगितले. दरम्यान गेले पंधरा दिवसात दांडो येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने कोटार्ली, शेळपे, मळकोर्णे भागात जाणाऱ्या नागरिकांना गाव गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT