Goa Mayors Corporators Salary Dainik Gomantak
गोवा

Goa Mayors Corporators Salary: गोव्यातील नगराध्यक्ष, नगरसेवकांसाठी खूषखबर; वेतनात झाली वाढ

अ,ब, क गटातील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी वेतनवाढ करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mayors Corporators Salary: गोव्यातील नगराध्यक्ष, नगरसेवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पालिकांच्या क्षेणीप्रमाणे वेतनात वाढ करण्यात आली आहे. अ,ब, क गटातील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी वेतनवाढ करण्यात आली आहे.

पालिकांच्या क्षेणीप्रमाणे वाढलेले वेतन खालीलप्रमाणे

अ गट नगराध्यक्ष - 25,000

ब गट नगराध्यक्ष - 22,000

क गट नगराध्यक्ष - 20,000

आणि सर्व गटांतील नगरसेवकांचे वेतन 18,000 रूपये करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT