Margao Municipality  Dainik Gomantak 
गोवा

मुरगाव पालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पगार उशीर होण्यामागील 'ही' आहेत प्रमुख कारणे

दैनिक गोमन्तक

मुरगाव नगरपरिषद (एमएमसी) कर्मचारी संघटनेने कामगारांचे दोन महिन्यांचे प्रलंबित पगार देण्यासाठी पालिकेला अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत थकीत पगार न दिल्यास कायदेशीर नोटीस पाठवून संपावर जाण्याचा इशारा युनियनने दिला आहे.

गुरुवारी एमएमसी कर्मचारी संघटनेचे सचिव अनिल शिरोडकर यांच्यासह कामगारांनी अध्यक्ष दामोदर कळसकर यांची भेट घेतली. शिरोडकर यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, कासकर यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत पगार देण्याचे आश्वासन दिले आहे.

पगार देण्यास वारंवार होत असलेल्या विलंबाबाबत प्रश्न विचारला असता कासकर म्हणाले की, MMC जकात कर गोळा करते त्यातून ते कामगारांचा पगार देऊ शकतात. तो सरकारने बंद केल्यामुळे पालिकेसमोर (Municipality) समस्या निर्माण झाली आहे.

या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत (CM) भेटीची वेळ निश्चित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. "यावर त्यांनी तोडगा काढावा अशी आमची अपेक्षा आहे,"पगारास उशीर होण्यामागील कारणांपैकी थकबाकीची अपुरी वसुली आणि मुरगाव (Mormugao) महापालिका क्षेत्रात महसूल निर्माण करणारे प्रकल्प (project) नाहीत यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT