Tanishka Platform For Goan Women Dainik Gomantak
गोवा

गोमंतकच्या माध्यमातून गोव्यातील महिलांसाठी 'तनिष्का व्यासपीठ'ची मुहूर्तमेढ

सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'तनिष्का व्यासपीठ'ची मुहूर्तमेढ आता महाराष्ट्रासोबतच गोव्यातही रोवण्यात आली आहे.

Kavya Powar
Tanishka Platform For Goan Women

सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'तनिष्का व्यासपीठ'ची मुहूर्तमेढ आता महाराष्ट्रासोबतच गोव्यातही रोवण्यात आली आहे.

Tanishka Platform For Goan Women

गोव्यातील महिलांसाठी हक्काचे आणि स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी 'तनिष्का'ची उभारणी करण्यात आली आहे.

Tanishka Platform For Goan Women

सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, गोमंतकचे संचालक-संपादक राजू नायक आणि मनस्विनी प्रभूणे-नायक यावेळी उपस्थित होते.

Tanishka Platform For Goan Women

गोव्यातील महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

Tanishka Platform For Goan Women

या व्यासपीठाच्या माध्यमातून संघटित स्त्रीशक्तीने महाराष्ट्रात विविध स्वरूपाची मोठी कामे उभी केली आहे. या उस्फुर्त प्रतिसादानंतर यापुढे जात गोव्यातील महिलांसाठी गोमंतकच्या माध्यमातून 'तनिष्का व्यासपीठ'ची मुहूर्तमेढ रोवली जात आहे.

Tanishka Platform For Goan Women

तनिष्का उद्घाटन सोहळ्यात सत्तरीतील महिलांचं फुगडी सादरीकरण

Tanishka Platform For Goan Women
Tanishka Platform For Goan Women

महिलांनी नृत्य सादरीकरणातून गोव्याच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडवून दिले.

Tanishka Platform For Goan Women
Tanishka Platform For Goan Women

धालो-फुगडी नृत्याचे सादरीकरण करताना महिला

Tanishka Platform For Goan Women
Tanishka Platform For Goan Women
Tanishka Platform For Goan Women
Tanishka Platform For Goan Women

धालो-फुगडी स्पर्धेतील महिलांसोबत सकाळ-गोमंतकचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार.

Tanishka Platform For Goan Women

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT