Babush Monserratte goa Dainik Gomantak
गोवा

'पर्रिकरांनीच मंत्री केले मग बाबूश यांच्या उमेदवारीला विरोध का'

बाबुश मोन्सेरात यांच्या उमेदवारीवरून पक्षातील काही मंडळींनी केलेल्या गोंधळाबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले

दैनिक गोमन्तक

मनोहर पर्रीकर यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यावहारिक होता. पक्षाच्या हितासाठी तत्त्वांशी तडजोड करण्यापासून ते कधीही मागे हटले नाहीत, असे भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले. बाबुश मोन्सेरात यांच्या उमेदवारीवरून पक्षातील काही मंडळींनी केलेल्या गोंधळाबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. "मनोहर पर्रीकर यांनी 2002 मध्ये बाबुश यांना त्यांच्या मंत्रिमंडळात (Cabinet) मंत्री केले आणि नंतर 2017 मध्ये पणजी (Panaji) पीडीएचे अध्यक्षपद दिले", अस तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: पीएसआय पदे तात्काळ भरा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय द्या; गिरीश चोडणकरांची मागणी

Khazan Farming: एकात्मिक शेती पीक: मेरशीतील खाजन शेतीत अभिनव प्रयोग, आयसीएआरच्या ‘लँड-शेपिंग’ मॉडेलचा वापर

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 'ही' मागणी मंजूर झाल्यास पगारात 51 हजार रुपयांची वाढ होणार

Viral Video: फुटबॉल सामन्यात अचानक गाईची एन्ट्री; मैदानावर दाखवली भन्नाट ड्रिब्लिंगची कला! व्हिडिओ व्हायरल

FIFA World Cup 2026: मेक्सिकोची बाद फेरी निश्चित, गोलरक्षक किम सेऊंगची चूक दक्षिण कोरियाच्या मुळावर

SCROLL FOR NEXT